
डॉ.आ.तानाजि सावंत यांची परंडा येथे रॅली सभेला मोठा प्रतिसाद.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा नगरपरिद मध्ये २० आधिक १ आल्याशिव मि गूलाल लाऊन घेणार नाही. परं डा येथे महापूर सारखा निधी आ नणार निधी नाही आला तर मी आमदार पदाचा राजिनामा देणार.
- परंडा शहरामध्ये डॉ.बाबा साहेब आबेडकर,माहत्मा जोती बा फूले,छत्री पती शिवाजि महाराज, लोक शाहीर आण्णा भाऊ साठे यांचे पुतळे उभे करणार.
- यावेळी शिंदे गटाचे उमदवार मा.नगर आध्यक्ष तसेच परं डा शहरात मध्ये रॅली मध्ये हजाराच्या सख्येने नागरीक उपस्तित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











