राजापूर तालुक्यातील कशेळीचे सुपुत्र पत्रकार श्री सुशिल तांबे यांची शिवसेना मिरा- भाईंदर प्रभाग क्र 3 च्या शाखाप्रमुखपदी नियुक्ती.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानु सार व महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व ओवळा-माजिव डा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.प्रतापजी सर नाईक यांच्या नेतृत्वा खाली तसेच मिरा-भाईंदर महानगर पालिकेचे माजी नगरसेवक,माजी सभापती- स्थायी समि ती श्री दिनेश नलावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, रा जापूर कशेळी गावचे सुपुत्र, माहिती अधिकार महासंघ रा जापूरचे सहप्रचार प्रमुख, स्नेहालेन रेसिडेंट वेल्फेअर अ सोसिएशनचे सचिव, पत्रकार, साई सेवा प्रतिष्ठानचे संस्था पक, समाजसेवक श्री सुशिल जानू तांबे यांची मिरा-भाईंद र प्रभाग क्र. 3 येथे शिवसेना शाखाप्रमुख पदि नियुक्ती क रण्यात आली आहे.
  • श्री.तांबे यांच्या नियुक्ती नंतर त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी राजापूर तालुक्या सह मुंबईतूनही विविध स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles