
महात्मा गांधी विद्यालयाची यशाची परंपरा कायम. 13/ 5 /2025 रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024-25 चा निकाल ऑनलाईन जाहीर झालाा.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- भाग्यवंत योगेश सुधर्म या विद्यार्थ्याने 99.40% गुण घेऊन तालुक्यातून द्वितीय क्रमां क मिळवला असून प्रशाले मधून प्रथम क्रमांक मिळवले ला आहे.
- कु.घोगरे तेजस्वी बाळू या मुलीने 98. 40% गुण मिळवून तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावला असून प्रशाले मधू न द्वितीय क्रमांक मिळविला आहे आणि कु. ठवरे समृद्धी सचिन या मुलीने 96 टक्के गुण घेऊन प्रशाले मधून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे.

- परीक्षेसाठी एकूण प्रविष्ट विद्यार्थी-181(तालुक्यामधून इ यत्ता दहावीसाठी सर्वाधिक विद्यार्थी) विशेष प्राविण्य -44, प्रथम श्रेणी-59, द्वितीय श्रेणी-38, पास श्रेणी-18,
- एकूण उत्तीर्ण विद्यार्थी-159,एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी-22,
- शाळेचा निकाल-87.84%, आमच्या प्रशाले मधील शैक्ष णिक वर्ष 2024 -25 मधील इयत्ता दहावीचे गुणवंत विद्यार्थी.
- 1) भाग्यवंत योगेश सुधर्म 99.40%,
- 2) कु. घोगरे तेजस्वी बाळू-98.40%,
- 3) कु.ठवरे समृद्धी सचिन-96%,
- 4) कु.देशमुख समृद्धी लक्ष्मण-94.80%,
- 5) झाडबुके प्रज्वल प्रफुल्ल-94.40%,
- 6) कु.शेख जोया सरफराज-94.40%,
- 7) कु.नलवडे सानिका रवींद्र -93.40%,
- 8)ठवरे विश्वजीत विजय- 92.60%,
- 9)कु. रजपूत प्राजक्ता शिवचरणसिंह-91.20%,
- 10) हजारे विजय नारायण-91.20%,
- 11) देशमुख शंभूराजे संदीप- 90.20%,
- 12) कु.पाटील दिव्या बुद्धिवान- 89.80%,
- 13) जगदाळे सोहम गणेश- 89.40%,
- 14) मांगले श्रीराज दत्तात्रय- 88%,
- 15) कु. शिरगिरे प्रतिक्षा विष्णू- 88%,
- 16) कु.खरसडे राजनंदिनी रणजीत -87%,
- 17) कु.काळे श्रद्धा लहू- 85.80%,
- 18) देशमुख सोहम बाबुराव- 85%,
- 19) चव्हाण ज्ञानेश्वर विठ्ठल- 85%,
- 20)कु.पाडुळे प्रीती यशवंत- 84.60%
- 21)कु. दीक्षित उत्कर्षा दीपक- 84.40%,
- 22) कु.कोळेकर श्वेता सुभाष- 84.20%,
- 23) ठवरे प्रथमेश प्रकाश- 83.40%,
- 24) दीक्षित हरिओम ज्ञानेश्वर -83.20%,
- 25) कु.नरुटे प्रांजली शिवाजी-82.60%,
- 26) कु.कदम सृष्टी सचिन- 82%,
- 27) नलवडे राज विजयकुमार- 81.60%,
- 28) कु.आवाने सृष्टी बाहुबली- 80.80%,
- 29) कु.सातपुते स्नेहा अंगद- 80.20%,
- 30) जगताप ओंकार प्रताप- 80.20%,
- 31) बाबर माऊली हनुमंत-80%.
- वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे सचिव श्री.आर. डी.सुळ सर,मुख्याध्यापक रणजीत घाडगे,पर्यवेक्षक बाळा साहेब काशीद, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











