नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महावितरणही अदानीच्या घश्यात जाणार ? – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

महावितरणही अदानीच्या घश्यात जाणार ?

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बीड दि. ३ ( बातमीदार ) : अधिकारी- कर्मचारी यांचा तीन दिवसांचा महावितरण ला शॉक: अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप  ठाणे परिसरातील काही भागांत अदानी पॉवर कंपनीला वीजवितरणाची परवानगी देण्याचे घाटत असून या विरोधात महावितरणमधील अभियंते तसेच कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला आहे.  मात्र, राज्य सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारच्या मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या (दि. ६ पर्यंत) संपाचे हत्यार उसपले आहे. आपत्कालिन परिस्थितीत वीज गेल्यास सबंध राज्य अंधारात जाण्याचीकेंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकार खासगीकरणाकडे वळले अ T असून उ त T महावितरणच्या ग्र | खासगीकरणाचा व डाव साधला जात आहे. त्यानुसार अदानी पॉवर व कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक ‍ आयोगाकडून ठाणे परिसरातील वाशी, उरण भांडूप वया चार ठिकाणी वीज वितरणाचा परवाना मिळवला आहे. मात्र, राज्य सरकारने याला अधिकृत परवानगी दिलेली नाही. ही परवानगी दिल्यास या कंपनीकडून सामान्य ग्राहकांना क्रॉस सबसिडीतून मिळणारी कमी दरातील वीज मिळणार नाही.                              सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा