ईडीच्या छाप्यात नियोजन विभागाचे उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्या कडे नऊ कोटींची रोकड व २३ कोटींचे हिरेजडित दागिने, सोन्याचं घबाड सापडले.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- बुधवारी वसई विरारमध्ये स क्त वसुली संचलालयाने (ईडी) एकाच वेळी १३ ठिकाणी छापे टाकले होते.
  • ईडीने वसई – विरारसह हैदराबादमध्ये छापे टाकण्यात आले होते. ही कारवाई गुरूवार पर्यंत सुरू होती.
  • वसई – विरार महापालिकेच्या वादग्रस्त सतत चर्चेत अस लेल्या नियोजन विभागाचे उपसंचालक वाय.एस.रेड्डी यां च्या ठिकाणी करण्यात आलेल्या छाप्यात ९ कोटी४ लाख रुपयांची रोकड आणि २३ कोटी २५ लाख रुपये हिरेजडि त दागिने आणि सोने जप्त करण्यात आले.
  • यासोबत अनेक आक्षेपार्ह कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली. यावरून या व्यापक बांधकाम घोटाळ्यात महानग रपालिकेच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles