वरिष्ठ सहाय्यक संजय गार्डी यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल युगपुरुष सम्राट बळीराजा प्रतिष्ठानतर्फे सन्मान.

  • प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग सन २०२३-२४ यावर्षीचे ग्रामविकास मंत्रालयातील (खुद्द) व क्षेत्रीय स्तरावरील गुणवंत अधिका री व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत.
  • यामध्ये कोकण विभागातून सामान्य प्रशासन विभाग जि ल्हा परिषद रत्नागिरी वरिष्ठ सहाय्यक श्री संजय शांताराम गार्डी यांची निवड झाली.
  • असून त्यांचा सन्मान सोहळा दि. २७ मे २०२५ रोजी मंत्रा लयात पार पडणार आहे या पुरस्काराबद्दल रत्नागिरी जि ल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
  • त्यांच्या या यशाबद्दल युगपुरुष सम्राट बळीराजा प्रतिष्ठान चोरवणे अध्यक्ष गणपत भायजे आणि सौ.जयश्री भायजे यांनी त्यांच्या देवळे येथील घरी जाऊन केशर आंब्याचे क लम देऊन अभिनंदन केले ‌व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.
  • यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ साक्षी संजय गार्डी उपस्थित होत्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles