
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
- प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना पश्चिम रेल्वे लोअर परळ कारखाना शाखा व जगजीवनराम हॉस्पिटल यांनी संयुक्तरित्या दिनांक १३ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
- १७६ रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला सहकार्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण रे ल्वे कामगार सेना जितेंद्र पाटील(युनियन अध्यक्ष), विवेक परब( शाखा अध्यक्ष), सचिन मांदलेकर(शाखा सचिव) यां नी आभार मानले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/