माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सात कलमी कार्यक्रमाची चिखली पोलीस स्टेशन व आजूबाजूच्या परिसरात अंमलबजावणी.

  • प्रतिनिधी :  नामदेव मेहेर :- दि. 28/4/2025 रोजी सकाळी 10.30 ते 11.30 वाजताचे दरम्यान चिखली पोलीस ठाणे येथे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत चिखली पोलीस स्टेशन व पोलीस ठाणे परिसरात नव्याने सुशोभीकरण करण्यात आले.
  • जसे पोलीस ठाणे येथील स्वच्छता, पोलीस ठाणे येथे आ लेल्या नागरिकांची बैठक व्यवस्था, नागरिकांना तसेच का र्यालयीन पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरुष व महिला यांच्याकरिता स्वच्छ व सुंदर स्वच्छतागृह.
  • तसेच नागरिकांना पोलीस विभागाच्या वतीने देण्यात ये णाऱ्या सुविधा याच्यामध्ये झालेल्या अमु लाग्र बदला बाब त आपली पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या व तीने श्री.राजू भागवत चांदणे,श्री बाळासाहेब भागवत, श्री दिलीप बापू ढावरे श्री.मोतीराम जोगदंड श्री.बिरुदेव मोटे श्री.नारायण जाधव श्री.किसन शिंदे श्री.अक्षय कसबे श्री दत्ता कसबे श्री.अंकुश कोहडाळकर मिलिंद जोगदंड सौ सुशीला जोगदंड सौ.कविता थोरात सौ.जनाबाई सूळ आ म्रपाली जोगदंड व इतर नागरिकांनी दखल घेऊन स्वयंम उत्स्फूर्त ने चिखली पोलीस स्टेशन येथे स्वतः व त्यांचे सह कारी येऊन हजेरीवर उपस्थित राहुन केलेल्या कामाची कौतुक करून पोलीस ठाणे येथे आल्यावर एखाद्या मंदिरा त आल्याप्रमाणे वाटते असे आवर्जून सांगून हार्दिक शुभे च्छा देवून सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना फेटे बांधून व प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन व पेढे वाटून सत्कार केला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles