जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेतील मित्र मैत्रिणींचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- रविवार दि. ११ मे २०२५ रो जी जनता विद्या मंदिर त्रिंबक या प्रशालेतील मित्र-मैत्रिणीं आणि त्यांचा परिवार यांचा स्नेह मेळावा जामडून रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आला होता.
  • सकाळी ठीक नऊ वाजता सर्व माजी विद्यार्थी शाळेत ज मा झाले. शाळेत औपचारिक कार्यक्रम घेण्यात आला.
  • या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री.प्रवीण घाडीगावकर सर व शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुरेंद्र सकपाळ उपस्थित होते.
  • उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेची प्रयोगशाळा व सं पूर्ण शाळेला भेट देऊन शाळेविषयीच्या आपल्या जुन्या आठवणी जाग्या केल्या.
  • त्यानंतर सर्वजण जामडुल रिसॉर्ट येथे जाऊन विविध मनो रंजनात्मक कार्यक्रम सादर केले आणि संपूर्ण दिवस खेळी मेळीने व आनंदात घालविला.
  • संध्याकाळी पुन्हा एकदा जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles