खेड तालुक्यातील किल्लेमाची गावचे रहिवासी अनंत गणपत जाधव यांचे दुःखद निधन.

  • प्रतिनिधी : खेड‌ :  प्रमोद तरळ :- तालुक्यातील किल्ले माची गावचे रहिवासी अनंत गणपत जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
  • कै.अनंत गणपत जाधव यांची धार्मिक दशक्रिया विधी र विवार दिनांक ११ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता आणि धार्मिक उत्तरकार्य विधी दिनांक १४ मे २०२५ रोजी किल्लेमाची गावी होणार आहे.
  • याची समस्त समाजबांधवानी नोंद घ्यावी असे जाधव परि वाराने केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles