अवकाळी पावसामुळे पेटलेल्या वीटभट्ट्यात पाणी शिरल्याने विझल्या, कच्च्या विटांचा चिखल.

  • प्रतिनिधी  : करमाळा : मुजंम्मील पटेल :-अचानक आ लेल्या अवकाळी पावसामुळे व सतत दररोज पडणाऱ्या पावसामुळे करमाळा तालुक्यातील वीट भट्यात पावसाचे पाणी शिरल्याने वीट भट्ट यांचे अतोनात नुकसान झाले आहे कामगारांवर भट्ट्या बंद झाल्याने बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
  • करमाळा तालुक्यात जेऊर जिंती केम जातेगाव कित्तूर रो शेवाडी हिवरवाडी भोसे पांडे रावगाव बोरगाव धायखिंडी खांबेवाडी यासह 20 ते 25 गावातून वीट भट्ट यांचा उद्यो ग केला जातो.
  • या उद्योगात हजारो कामगारांच्या हाताला रोजगार उपल ब्ध झालेला आहे एक वीट भट्टी उद्योगात किमान 15 पुरु ष व महिला मजूर कुटुंबात काम करतात सर्वसाधारणपणे दिवाळीच्या पाडव्यापासून ते मे महिनाअखेर वीटभट्ट्यां चा सीजन असतो.
  • विदर्भ खानदेश मराठवाड्यातून मजूर
  • गेल्या पाच-सहा दिवसापासून दररोज अवकाळी पावसा च्या हजेरीने वीट भट्टी व्यवसाय बंद पडलेला आहे. भट्या वर काम करणारे हजारो मजूर बेकार बनलेले आहेत.
  • स्थानिक मजुरांसह विदर्भ खानदेश व मराठवाडा भागा तील मजूर कुटुंब कामाला आहे त्यांना पावसामुळे काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
  • यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासून अचानकपणे अव‌का ळी पावसात सुरुवात झाल्याने वीटभट्ट्यात पावसाचे पाणी शिरून भट्ट्या विकल्याने नुकसान झालेले आहे.
  • अचानक अवकाळी पावसाने दणका दिल्याने विटांचा चि खल झालेला असून पेटवलेल्या भट्ट्यात पाणी शिरल्याने त्या विजल्याने लाखो रुपयांची नुकसान झाले आहे.
  • कामगारांना दिलेल्या उच्चल रकमा कामगारांकडून कशा करून घ्यायच्या असा प्रश्न आहे आता दररोज पाऊस पड त असल्याने वीट भट्टी बंद केली आहे.
  • मनोज परदेशी, वीट भट्टी कारखानदार.
  • अचानक आलेल्या पावसाने काम बंद झाल्याने आमच्या रोजी रूटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • सुरुवातीलाच उचल रक्कम घेतल्याने वाता काम बंद झा ल्याने मालकाला कर्जासाठी पैसे मागता येत नाही त्यामु ळे गावाकडे जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
  • तुकाराम अर्दंड, वीटभट्टी कामगार.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles