संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात खरवते ग्रामपंचायतीने पटकावला द्वितीय क्रमांक.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-संत गाडगेबाबा ग्रा मस्वच्छता अभियान २०२४-२५ या जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला असून राजापूर तालुक्यातून खरवते ग्रामपं चायतीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
  • तर नाचणे (रत्नागिरी) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळ वला आहे.
  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परि षद गटातील प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीमधून सर्वाधि क गुण मिळविणाऱ्या ग्रामपंचायतींची तपासणी जिल्हास्त रीय समितीकडून करण्यात आली होती.
  • यातपासणीनंतर विजेत्या ग्रामपंचायतींची घोषणा करण्या त आली. खरवते ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक मिळा ल्याबद्दल ४ लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे.
  • या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपं चायत सदस्य, ग्रामसेविका कुडाळी मॅडम तसेच गावातील सर्व ग्रामस्थांचे खरवते सेवा संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles