माजी विदयार्थी संघ मोगरे,पाणेरेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक वही एक पेन शैक्षणिक उपक्रम.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील  मोग रे – राजवाडी पंचक्रोशीतील मोगरे, पाणेरे, भराडे शाळेती ल विदयार्थ्यांंसाठी शैक्षणिक साहित्य वाटत करण्यात येणार आहे.
  • तरी “एक वही.. एक पेन” या शैक्षणिक उपक्रमास  सर्व माजी विदयार्थी, समाजसेवक, सामाजिक संस्था,वाडी मं डळे, गाव मंडळे यांना आव्हान करण्यात येत आहे की, ए क वही… एक पेन या उपक्रमात सहभागी होऊन आपले दातृत्व, पालक्तव घेत शालेय ज्ञान रुपी मंदिरात शिकणा ऱ्या खऱ्या देवरुपी उज्ज्वल भवितव्य घडविणाऱ्या विदया र्थी मित्रांना एक हात मदतीचा देत सहभागी होऊया.
  • विदयार्थी घडला तर देश घडतो. युवा पिढी सक्षम होण्या साठी माजी विद्यार्थी संघ मोगरे पाणेरे ‘एक वही… एक पेन’ शैक्षणिक उपक्रम ही संकल्पना राबवत आहे.
  • या शैक्षणिक उपक्रमासाठी साहित्य, वस्तू किंवा आर्थिक स्वरुपात मदत करावयाची असेल त्यांनी माजी विद्यार्थी संघ – मोगरे, पाणेरे गुगल पे.
  • श्री.सुनील शिवगण 74474 56152
  • श्री.संदिप शेमणकर 8655629633
  • श्री.सुनील साखरकर, श्री.विलास साखरकर, श्री.दत्ताराम नाचणेकर, श्री.देविदास शिवगण, श्री.संतोष तिर्लोटकर, श्री.प्रकाश सातोपे, श्री.प्रकाश चव्हाण, श्री.संजय जोशी, श्री.मनोज साखरकर, श्री.संजय बाणे, श्री.संकेत चव्हाण, श्री.प्रमोद गिरकर, श्री किशोर शेमणकर ‌ यांच्याशी संपर्क साधावा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles