शेवरे गावातील साई मित्र मंडळ (लोंढे बंधू ) आयोजित साई मंदिराचा दि. २२ मे रोजी रौप्य महोत्सव सोहळा. 

  • प्रतिनिधी : मंडणगड : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौ जे शेवरे येथील साई मित्र मंडळ (लोंढे बंधू ) यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या साई मंदिराला २५ वर्षें पूर्ण होत अस ल्याने या मंदिराचा २२ मे रोजी रौप्य महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला.
  • असून या रौप्य महोत्सव सोहळ्या निमित्ताने साई पालखी मिरवणूक व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन कर ण्यात आले आहे.
  • सकाळी ५ वाजता काकड आरती,८ वाजता साई पालखी मिरवणूक दुपारी १२ वाजता महा आरती, दुपारी १ वाज ता साई भंडारा ३ वाजता मुलांच्या खेळांच्या स्पर्धा, सायं काळी ४ वाजता महिलांचा हळदी कुंकू समारंभ,रात्री ८ वाजता होम मिनिस्टर स्पर्धा ८.३० वाजता मान्यवरांचा स त्कार समारंभ रात्री ९ वाजता सुस्वर भजन, रात्री 10 वा. मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
  • तरी सर्व साई भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून का र्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन साई मित्रमंडळा तर्फे करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles