नूतन विद्यामंदिर ओणी हायस्कूलच्या मुलींच्या खो-खो संघासाठी विजय भारती यांच्या माध्यमातून टि- शर्ट वाटप. 

  • प्रतिनीधी : ओणी : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्यात शैक्षणिक साहित्य आणि क्रिडा क्षेत्रात नावलौकिक मिळ वलेल्या नूतन विद्यामंदिर ओणी हायस्कूलच्या मुलींच्या खो-खो संघासाठी शालेय क्रीडा स्पर्धेकरिता टी-शर्टची आवश्यकता होती.
  • ही क्रिडा स्पर्धेला लागणाऱ्या साहित्याची गरज ओळखून मा. तज्ञ संचालक, राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्था मर्या, मुंबई – श्री. विजय भारती यांनी संघाला टी- शर्टचे वाटप केले.
  • गुरुवर्य शाहाजी भाऊराव खानविलकर सभागृहात श्री म नोहरजी गोरीवले यांच्या उपस्थितीत हा टी-शर्ट वाटप सोहळा संपन्न झाला.
  • यावेळी क्रिडा शिक्षक किरण भोसले सर, हायस्कूलचे मा जी शिक्षक सुर्यकांत सुतार सर उपस्थित होते.
  • याप्रसंगी संस्थेच्या वतीने श्री विजयजी भारती व मनोहर जी गोरीवले यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार कर ण्यात आला.
  • आणि राजापूर सन्मित्र पतसंस्थेचे मनःपूर्वक आभार मान ण्यात आले.
  • ग्रामीण भागातील मुलींना खेळासाठी प्रोत्साहन देण्याचे हे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे असे सांगून व्यासपीठाव रील मान्यवरांनी श्री भारती यांचे कौतुक केले.
  • आमचा संघ यापुढील खो-खो स्पर्धेत नक्कीच चांगली का मगिरी करतील. असा विश्वास श्री सचिन भोसले सर यांनी यावेळी व्यक्त आला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles