
परंडा तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात मन माने कारभारामुळे दिव्यांग लोकाना उपासमारीची वेळ.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तहसील का र्यालयातिल संजय गांधी विभागात क्रमच्यारी अधिकारी यांचे मनमाने दिव्यांग/आपंग यांना 2500 त्यांच्या खात्या वर जमा करा नस्ता दिव्यांग उद्योग समूहाचे आदोलन करण्यात येईल राज्य अध्यक्ष तानाजि घोडके यांनी दिली आहे.
- सामाजिक न्याय विभाग, दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशानुसार व दिव्यांग दैवत बच्चुभाऊ कडू, विविध सा माजिक दिव्यांग संघटना यांच्या मागणीनुसार दिव्यांगाना दर महा २५०० रुपये एवढे आर्थिक अनुदान देण्याचा नि र्णय शासनाने ऑक्टोबर २०२५ पासून घेतला आहे.

- या निर्णयाची अंमलबजावणी सर्व जिल्ह्यांमध्ये होत अस ताना, घा-राशिव जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजाव णी होण्यास विलंब होत आहे.
- भूम,परंडा, वाशी, तुळजापूर, उमरगा, लोहारा, धाराशिव,क ळंब या ठिकाणी तुरळक दिव्यांगांना २५०० रुपये आर्थि क अनुदान खात्यावर जमा झाले आहे.
- तसेच उर्वरित शेकडो दिव्यांग लाभार्थ्यांना १५०० रुपये अनुदान जमा झाले आहे. हा हलगर्जीपणा कोणाचा,याचा लवकरात लवकर शोध घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाचे नायब तहसीलदारावी (संगायो) यांच्या मार्फत लवक र कार्यवाही करावी.
- सर्व गरजू ओरिजिनल दिव्यांगाच्या खात्यावर २५०० रु पये जमा व्हावेत. बोगस दिव्यांग बांधवांची पडताळणी क रून केवायसी करून पुढील कार्यवाही करावी, अशी माग णी दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक सं घटनेच्या वतीने ऑक्टोबर महिन्यामध्ये संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली होती.
- असे यावर उचित कार्यवाही करू, समजावून दिव्यांगाना माघारी पाठवले होते. तथापि या नोव्हेंबर महिन्यामध्ये दि व्यांगाच्या खात्यावर १५०० रूपये जमा झाले आहेत.
- त्यामध्ये परंडा तहसील कार्यालयामध्ये अतिबोगस दिव्यां ग नोंद आहे, याची पडताळणी कर-. दिव्यांग केवायसी व माहिती पाठवणे या कामाला प्राधान्य द्यावे.
- दिव्यांगाच्या खात्यावर लवकरात लवकर २५०० रूपये ज मा करावेत. अन्यथा दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने तह सील कार्यालय येथे दिव्यांग बांधवासोबत उपोषण कर ण्यात येणार आहे.
- अशी माहिती दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष ताना जी घोडके यांनी दिली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









