स्व.गोपीनाथजी मुंडे यांना पुण्यतिथी निमित्त परंडा येथे अभिवादन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक मुलानी :- भाजपाचे ज्येष्ठ नेते, असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत स्व. गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनी भाजपा नेते मा.आ.सुजितसिंह ठाकूर सा हेब यांच्या हस्ते संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूज न करून अभिवादन करण्यात आले.
  • यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.जहिर चौधरी, माजी तालुका ध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, न.प.माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर, जि ल्हा चिटणीस सुजित परदेशी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲड. भालचंद्र औसरे, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाडुळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, सरचि टणीस तानाजी पाटील, उद्योजक हनुमंत पाटील, बाळा साहेब गिरी, अर्जुन कोलते, रामदास गुडे, जयंत सायकर, किरण कवटे, प्रभाकर लिमकर, नागेश गर्जे, गौरव पाटील, आदर्श ठाकूर, सुरज काळे, सिध्दीक हन्नुरे, तुषार कोळेक र, समाधान कोळेकर, अमर ठाकूर, अजिम हन्नुरे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles