शिष्यवृत्ती परीक्षेत ताम्हाणे नं २ शाळेचा कु. समर्थ राऊत गुणवत्ता यादीत.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- तालुक्यातील जि.प.शाळा ता म्हाणे-२ पहिलीवाडी या ग्रामीण भागातील शाळेचा विद्या र्थी कु. समर्थ साक्षी सूर्यकांत राऊत या मुलाने इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत जिल्हा गुणवत्ता यादीत येऊन स्कॉलरशिप मिळण्यास पात्र ठरला आहे.
  • यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याला शाळा व्यव स्थपन समिती, अध्यक्ष श्री.संतोष चव्हाण, सदस्य श्री. वि क्रांत चव्हाण व सर्व पालक, ग्रामस्थ,मुंबईकर मंडळी व शिक्षकवृंद यांनी त्याचे व त्याच्या पालकांचे अभिनंदन केले.
  • मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक व वर्गशिक्षक श्री.थोलबरे सर माजी मुख्याध्यापक श्री.नाईक सर, गोडवे सर,साळुंखे सर व पवळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याने मिळविले ल्या यशाबद्दल त्याचे व शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles