
आशिष दुर्गे मित्र परिवार मुंबई यांच्यातर्फे राजापूर, लांजा तालुक्यातील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- आशिष दुर्गे मित्र परिवार आयोजित स्व. सिद्धेश सतिश राघव यांच्या स्मर णार्थ श्री आशिष अरविंद दुर्गे यांच्या सहकार्याने रिंगणे, कोंडगे, कुरंग, ओझर, ओणी ता.राजापूर आणि लांजा जि. रत्नागिरी येथील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांना शा लेय वस्तू वितरण सोहळा अभिजीत कदम, निनाद मासये, उदय खांडेकर, निखिल सावंत, अमित जोगदिया, अशोक आयरे, राहुल शेजवळ यांच्या हस्ते आणि अंगणवाडी सेवि का, मदतनीस, प्राथमिक शाळा मुख्याधापक, शिक्षक वर्ग, पालक वर्ग, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला.

- त्याचप्रमाणे कुरंग गावच्या सौ आर्या अमोल कदम यांनी घरगुती काजू व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल त्याचाही आशिष दुर्गे मित्र परिवार कडून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









