
संभाजीनगर महसूल विभागात लाचखोरी प्रकरणात वाढ मागील महिनाभरात ६ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात.
- प्रतिनिधी : राजाराम खांगळ उर्फ आर के मामा :-सं भाजीनगर जिल्ह्यात मागील महिन्यात विनोद खिरोळकर, निवासी उपजिल्हाधिकारी २७ मे २०२५ रोजी १८ लाखा ची मागणी करीत ५ लाख रुपये घेताना, दिलीप त्रिभुवन १८ लाखाची मागणी करीत ५ लाख रुपये घेताना,तसेच नितीन गर्जे अप्पर तहसीलदार दोन एजंट यांच्यासह ६० हजार घेताना, कांचन कांबळे पुरवठा निरीक्षण अधिकारी २४मे २०२५ रोजी ४० हजार घेताना ए.सी.बीच्या जाळ्या त अडकले.
- संभाजीनगर जिल्ह्यातील तहसीलदार आणि महसूल वि भागातील अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीचे प्रकरणे वाढतच आहे.

- सरकारकडून तगडा पगार तरीही आम्ही लाज खाणारच हीच तर महसूल विभागअंतर्गत भ्रष्ट कामगिरी सुरूच आहे.
- हा भ्रष्ट कारभार कसा थांबेल. याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे. तरी संबंधित प्रशासनाने लाचखोरी प्रकरणा त अडकलेले भ्रष्ट करप्टेड अधिकारी यांच्याबद्दल कठोर कार्यवाही करावी.
- शासनाने एवढे सातवे वेतन आयोगाचे भरमसाठ पगार देऊनही लाचखोरी कशासाठी? भ्रष्टाचार करणाऱ्या अधि काऱ्यांचे शासनाच्या पगारात भागत नसेल.
- तर त्यांची कायमस्वरूपी हकलपट्टी करून जनतेला भ्रष्टा चार व्यवस्थेची महसूल विभागाला किड लावण्याऐवजी पारदर्शी कारभार चालवण्याची तात्काळ दखल घेत कार्यवाही करावी.
- म्हणजेच शासनही सुखी प्रशासनही सुखी आणि जनताही सुखी होईल.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











