ज्ञान विकास सेवा संघ भालावली,देविहसोळ या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- ज्ञानविकास सह कारी हायस्कूल भालावली, तालुका- राजापूर येथे दिनांक २८ जून २०२५ रोजी ज्ञानविकास सेवा संघ भालावली दे विहसोळ या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने सन २०२४ -२५ मधील इयत्ता १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.
  • ज्ञान विकास सेवा संघाचे अध्यक्ष मा.विजय चौगुले यांच्या अध्यक्षते खाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • सदर कार्यक्रमाला भालावली हायस्कूलचे मुख्याध्यापक सवदे सर व सहकारी,माजी मुख्याध्यापक लोटलीकर सर, खजिनदार संजय गुरव,सदस्य संतोष मराठे,कमलाकर गु रव,अशोक सिनकर,अनंत गुरव,माजी पोलीस पाटील सूर्य कांत सिनकर माजी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थि त होते.
  • सन २०२४-२५ मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रथ म क्रमांक आर्या मनोज भोसले, द्वितीय क्रमांक आर्या वि वेकानंद केळकर आणि तृतीय क्रमांक आर्या रमेश विचारे या गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्या त आले.
  • सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सांडये गुरुजी, गु रुदास भोसले,भरत गुरव, अविनाश भोवड, रवींद्र लिगम, सचिन म्हादये, शांताराम झोरे, श्रीकांत बागाव, अनंत वारि क, अनंत खानविलकर व संघाचे सर्व सदस्य यांचे विशेष योगदान लागले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles