पावसामुळे रस्त्यावर पाणी जमा – डोणगाव ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष.

  • प्रतिनिधी : भारत साळुंके :-डोणगाव, तालुका उत्तर सो लापूर येथे मागील 4-5 दिवसापासून सतत पाऊस चालू आहे. त्यामुळे रस्त्यावर खुप प्रमाणात पाणी साचले आहे.
  • पाणी आणि चिखलातून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महि ला यांना खुप प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
  • सदर पडलेल्या खड्ड्यात मुरूम टाकून वाहतुकीचा व ना गरिकांना मार्ग मोकळा करून देणे ग्रामपंचायतीचे काम असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
  • यामुळे खड्ड्यात रस्ता का रस्त्यावर खड्डे असा प्रश्न नाग रिकांना पडला आहे. सदर साचलेल्या पाण्यात डासांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
  • ग्रामपंचायत डोणगाव व ग्रामपंचायत मेंबर याकडे किती गांभीर्याने लक्ष देते पहावे लागेल.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles