मॉडर्न हायस्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :-यमुनानगर निगडी येथील मॉ डर्न हायस्कुल इंग्रजी माध्यमाच्या बालवर्ग ते दहावी पर्यंत च्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न झाले.
  • या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज वाडेकर, शाळेचे चेअरमन दीपक मराठे, शाळेचे व्हिजिटर डॉ.अतुल फाटक, प्राथमिक विभागाचे चेअरमन यशवंत कुलकर्णी, व्हिजिटर प्रो.डॉ.शशीकांत ढोले,प्राथमिक विभा गाच्या मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गौरी सावंत उपस्थित होत्या.
  • या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी वि द्यार्थ्यांनी सादर केलेली सरस्वती वंदना,बासरी आणि पख वाज, नृत्य अशा विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
  • स्नेहसंमेलनात बालवर्ग ते नववीच्या वर्गातील मुलांनी वि विध राज्याची संस्कृती दाखवणारी नृत्ये सादर करण्यात आली होती.
  • या प्रसंगी उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यां चा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • प्रमुख पाहुणे ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांनी विद्या र्थ्यांनी अभ्यास करताना केवळ परीक्षेतील गुणांच्या मागे न धावता आंतरिक गुण, संस्कार, शिस्त आणि सदाचार यांची जोपासना करावी,तसेच पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे असे सांगितले.
  • कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, शिक्षके तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
  • प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. गजानन एकबोटे,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, से क्रेटरी प्रा.शामकांत देशमुख,शाळा समितीचे अध्यक्ष दीप क मराठे, व्हिजिटर प्रा.डॉ. अतुल पाठक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles