
जि.प.प्रा.शा.कुभेफळ येथे दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला ; चिमुकल्यांनी घडवले वारकरी संस्कृतीचे दर्शन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा,आषाढी एका दशीनिमित्त कुभेफळ येथे जि.प.प्रा.शा कुभेफळ येथे दिं डी सोहळा आयोजित करण्यात आला.
- प्रभारी हेडमास्तर सूतार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाल क, बालगोपाळांचा टाळ दिंडी सोहळा एकादशीच्या अगो दर साजरा झाला.
- शाळेकरी मूला नी सतं तुकाराम चादपांशा इ. 3 री संत तुकाराम फरहान इ .6 वि संत ज्ञानेश्वर विराज कोटूळे इ 6 वि.ज्ञानेश्वर पृथ्वीराज आवाळे इ 6 संत ज्ञानेश्वर स्वाराळी फरतडे इ.4 रुकमीनी रुकमीनी संध्या आवाळे इ 4 रुक्मी नी तेजल कोटूळे इ 5 विठठल पुथ्वीराज कोटूळे इ 3 वि ठठल प्रथमेश कोचूळे इ 6 विठठल राजनंदिनी लाडंगे इ 4. विठठल श्लोक नायकोडे . इ आंगनवाडी भालदार अर्थर्व सरवदे. इ .5 विठ्ठलाची मूला . मूलीनी रुक्मिणीची वेशभूषा केली होती.
- आंगन वाड़ी ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी बाल वारकऱ्यांची भूमिका साकारली. दिंडीत सहभागी होत डोक्यावर तुळ सी घेणाऱ्या छोट्या मुली, झेंडेकरी, विणेकरी यामुळे सर्व शाळा भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.
- यावेळी दिंडीची सुरुवात अभंग व विठ्ठलाची आरती करू न झाली. पालखीचे पूजन मुख्याध्यापक मुख्यध्यापक यांनी केले.
- बाल वारकऱ्यांची दिंडी बावची जि प्र शाळा ते कोटोळे, ते दर्गा / मदिरा पूडे गाववाल्या तर्फे चिमुकल्यांना नाष्टा देण्यात आले.
- नाष्टा दित्यानंतर दिंडी दलीत वस्ती, या मार्गावरून दिंडी मार्गस्थ झाली.
- दिंडीचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभारी हेडमास्तर सुतार, डी.एम.लोकरे, व्ही.डी.पाटील, एच.एस श्रीमती यादव, व्ही.च. श्रीमती काळे, एस.बी श्रीमती अड सूळ, जे.एस. शिंदे, बी.एस. गावातिल पालक वर्ग व नागरीक उपस्तित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/