मॉडर्नच्या हायस्कुलच्या प्रांगणात रंगला वैष्णवांचा मेळावा.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक विभागा च्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन केले होते.
  • यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी पेहराव करत विठ्ठल – रुख्मि णीची मूर्ती,टाळ, तुळशी वृंदावन घेऊन “राम कृष्ण हरी” असे भजन करत पालखी मिरवणूक काढण्यात आली.
  • शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी सावंत आणि सर्व शिक्षकां नी मूर्तीचे पूजन केले. आषाढी एकादशीचे महत्व शिक्षि का रसिका साळेगावकर यांनी सांगितले. सातवीच्या मुलीं नी माऊलीच्या अभंगाचे गायन केले.
  • संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, शाळासमिती अध्यक्ष दिपक मराठे,व्हिजिटर अतुल फाट क, शाळा समितीचे सभासद अनिल अढी यांनी वारकरी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles