
फुपेरे नवलादेवी भोवडवाडीतर्फे दि.९,१० मे रोजी भव्य नाईट अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धा.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील नव लादेवी भोवडवाडी यांच्या वतीने दि. ९ आणि १० मे २०२५ रोजी “नवलादेवी चषक – २०२५ भव्य नाईट अंडर आर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.
- स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला रोख ७,७७७/- द्वितीय क्रमांकाला ५,५५५/- उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना प्र त्येकी रोख १,१११/- आणि सामनावीर रोख २,२२२/- बक्षीसे तसेच वरील सर्वांना आकर्षक चषक देऊन सन्मा नित करण्यात येणार आहे.
- नवलादेवी भोवडवाडी आयोजित क्रिकेट स्पर्धेचे हे पहिले पर्व असून प्रत्येक संघात ९ खेळाडू असतील स्पर्धा ही गा व मर्यादित असून अधिक माहितीसाठी राजकुमार दिवाळे – ८२३७०६६२४०, रोहित भोवड – ८८५०७३९८७०, प्रथ मेश भोवड – ७०४५६४३५६४, धनंजय भोवड – ७५०६६ ७६५३९,दिनेश भोवड – ८६५५२४७२८४ आदी भ्रमणध्व नीवर संपर्क साधावा असे आवाहन प्रथमेश भोवड यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/