स्वर्गीय हिराबाई किसनराव लांडगे यांच्या पुण्यस्मरणार्थ व आषाढी एकादशी निमित्त केळी वाटप.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :-आमदार पैलवान महेश दादा लांडगे युवा मंच, सौ कीर्तीताई मारुती जाधव युथ फाऊंडे शन,श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्यावती ने कृष्णा नगर प्रभागातील शिवाजी पार्क येथील श्री.विठ्ठ ल -रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशीच्या पवित्र दिव शी उपवास फळ वाटप कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि सेवाभावी वातावरणात पार पडला.
  • स्व. कै. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या पुण्यस्मरणार्थ या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री.मारुती जाधव आणि सौ किर्ती मारुती जाधव यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
  • यावेळी आलेल्या भाविकांनी पंढरपूरची वारी मंदिरातच अनुभवली.जे भाविक प्रत्यक्ष पंढरपूर वारीस जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी या मंदिरातच विठ्ठलनामाच्या गजरा त, एकात्मतेच्या भावनेत हा कार्यक्रम पार पडला.
  • विठ्ठलाची प्रार्थना, भक्तिमय वातावरण, आणि फराळ वा टप यामुळे पंढरपूरचीच अनुभूती लाभली. या प्रसंगी सर्व च वयोगटांतील उपवास करणाऱ्या महिला, पुरुष व बाल कांसाठी स्वादिष्ट फराळाचे वाटप करण्यात आले.
  • यावेळी उपस्थितामध्ये श्री.भास्कर गावडे, श्री.प्रभाकर भो ळे, श्री.शिवानंद चौगुले,श्री.संतोष जाधव, श्री.धनंजय जा धव, श्री संदीप दीक्षित, निवृत्ती म्हेत्रे, लहू म्हेत्रे, कृष्णा जा धव , तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles