महाराष्ट्र शासनाच्या मुंबई जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर प्रभाकर देवू मांडवकर यांची निवड.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था – महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या शिफारशी नु सार महाराष्ट्र शासनाच्या “मुंबई जिल्हा ग्राहक संरक्षण प रिषदेवर” – मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ग्राहक संघटने चा प्रतिनिधी म्हणुन मा.श्री प्रभाकर देवू मांडवकर साहेब यांची निवड झाली आहे.
  • लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था-महाराष्ट्र राज्य संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.दिनकरजी आमकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले.
  • कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूरचे अध्यक्ष श्री.शिवाजी तेरवणकर,सचिव श्री.अनिल भोवड आणि शाखा पदाधिकारी तसेच राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबईचे अध्यक्ष श्री मधुकर तोरसकर आणि सर्व संचालक मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळाचे पदा धिकारी तसेच युवाध्यक्ष श्री वैभव वालम व सर्व युवक मं डळ या सर्वांच्या वतीने श्री प्रभाकर मांडवकर यांना पुष्पगु च्छ देवुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
  • त्यांचे निस्वार्थी समाजकार्य यापुढेही असेच अखंड चालू रहावे यासाठी सदिच्छा देण्यात आल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles