उपकार्यकारी अभियंता महावितरण विभाग परंडा यानि शिरसागर/गरड यांच्या तक्रारीची दखल घेऊन अशोका बिल्डकॉन लि.नाशिक यांना दिली नोटीस.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- शहाजी महादेव गरड मा. स रपंच रा.चिंचपूर खु व श्री निशिकांत दशरथ क्षिरसागर यानी दि२९/०७/२०२२५ दिलेल्या तक्रारी अनाळा वाटेफ ळ चिंचपूर खू ते ताकमोडवाडी व आनाळा ते कूककडगा व या राज्यामार्ग जिल्हामार्ग रस्त्यालगत असणाऱ्या साईड पट्टीवर महातितरण चे काम चालू आहे.
  • या कामासाठी रस्तालगत दोन्ही बाजूस अरणारे मोठमो ठ्या वृक्षाची संबंधीत गुत्तेदाराकडून मोठ्या प्रमाणात झा डांची कत्तल केली जात आहे.
  • आपणास कळविण्यात येत आहे कि,आपल्या मार्फत RD SS योजने अंतर्गत चालू असलेले Feeder Separati on च्या कामाच्या तक्रारी महावितरण कंपनीकडे आलेली असून त्यामध्ये रस्त्यालगतच्या साईट पट्टी वर विद्युत पोल उभे केल्याचे दिसून आले व बेसुमार वृक्षतोड केली आहे.
  • सदर कामांमध्ये नियमबाह्य पद्धतीने काम होत असल्या ची तक्रार आलेली आहे.
  • म्हणून सदर काम नियमा प्रमाणे करण्यात यावेव तसे न झाल्यास आपली अशोका बिल्डकॉन लि.कंपनी जबाब दार राहील.
  • उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग परंडा
  • उपकार्यकारी अभियंता महातितरन उपविभाग परंडा माहिस्त व दिले पत्र 
  • १. मा. तहसीलदार, तहसील कार्यालय परंडा.
  • २. मा.उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उप विभाग परंडा.
  • ३. मा.वन अधिकारी. वन विभाग परंडा.
  • ४. मा. कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी मर्या. विभागीय कार्यालय धाराशिव,
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles