पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूर मुंबईची दि. १३ जुलै रोजी परळ येथे वार्षिक सर्वसाधारण सभा.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूर मुंबईची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवा र दि. १३/०७/२०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता सोशल सर्व्हिस लीग स्कूल,दामोदर हॉल शेजारी, परळ, मुंबई येथे समिती अध्यक्ष मा.श्री.अनिलजी भोवड यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करण्यात आली आहे.
  • आतापर्यंत आपण सर्वांनी आपल्या पंचक्रोशीच्या सर्वांगी ण विकासासाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन सहकार्य केलेले आहे आणि आपल्या सर्वांच्या आर्थिक योगदान व एकजुटीमुळे पंचक्रोशीचा बहुतांशी सर्वांगीण विकास सा धता आला आहे.
  • आपण सर्वांनी आपल्या वाडीतील,गावातील (खासकरून आपआपल्या वाडी/ गाव मंडळ पदाधिकारी) कार्यकर्त्यां ना जास्तीतजास्त या सभेला उपस्थित करुन पंचक्रोशीती ल सर्वांगीण विकासाबाबत आपले विचार व मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे.
  • तरी सदर सभेला आपण सर्व वेळेवर उपस्थित रहावे. अ शी विनंती सरचिटणीस श्री.विश्वास शंकर राघव यांनी केली आहे.
  • सदर सभेपुढे १) मान्यवर स्वागत व श्रद्धांजली
  • २) मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत वाचन करु न मंजुरी घेणे.
  • ३) सन २०२३/२४ व २०२४/२५ मार्च अखेरचा अहवाल व जमाखर्च सादर करुन मंजुरी घेणे.
  • ४) विद्यमान कामकाज बाबत आढावा व माहिती देणे.
  • ५) समितीची पुढील सन २०२५ ते २०२८ करीता नवीन कार्यकारिणी निवड करणे.
  • ६) अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी आलेल्या विष यी चर्चा करणे.
  • ७) सांगता आभार, राष्ट्रगीत व समारोप आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे या सभेला सर्वांनी मोठ्या सं ख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पंचक्रोशी ग्रामविका स समिती राजापूर मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles