परंडा नगरपरिषद पदासाठी कोन बनेगा नगर अध्यक्ष जाकीर सौदागर का.विश्वजित पाटील नगर अध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत; नगरसेवक पदासाठी काटेची लढत.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :-नगर परिषद निवडणुकीत उ मेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवारासह २८ उमेदवारांनी निवडणुकी तून माघार घेतल्याने निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
  • अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग क्र १ अव प्रभाग क्र ४ व मधी ल अपवाद वगळता नगराध्यक्ष पदासह सदस्यांच्या २० जागांपैकी १८ जागांवर दुरंगी लढत होणार आहे.
  • परंडा येथे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे जाकीर सौदागर यांच्या विरोधात जनशक्ती न गर विकास अघाडीचे विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्यात सामना रंगणार आहे.
  • तसेच नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ४३ उमेदवार निवडणुकीच्या फडात उत्तरले आहेत.
  • यामध्ये प्रभाग क्र १ अ मध्ये अनुसुचित जाती महिलांसा ठी आरक्षीत जागेवर चार उमेदवार निवडणुकीच्या मैदाना त उतरल्या आहेत.
  • यामध्ये तिघीजणी जावा जावा आहेत. नगरसेवक पदासा ठी मा.आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे सुपुत्र समरजित सिंह ठाकूर हे मैदानात आहेत.
  • निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने मतदार को णाच्या बाजू ने कौल देणार याची सर्वांना उत्सुकता लाग ली आहे.
  • तर अनेक इच्छुकांना उमेदवारी नसल्याने शेवट दिवशी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागल्याने नाराजी दिसुन आली.
  • १०प्रभागातून २०उमेदवार निवडले जाणार असुन यामध्ये प्रभाग क्र.१-अ मधुन शिवसेनेच्या आदिका सुभाष पालके व नगर विकास आघाडीकडून रजमाला राहुल बनसोडे त सेच सुवर्णा तानाजी बनसोडे, मिनाक्षी लक्ष्मीकांत बनसोडे असे दोन अपक्ष उमेदवार आहेत.
  • प्रभाग क्र.१-व मधुन शिवसेनेचे संजय विजय घाडगे तसेच आघाडीचे विधाते श्रीकृष्ण कुमार हे दोन उमेदवार तर प्र भाग क्र. २-अ मधुन शिवसेनेच्या फरजानाबी खाजा मुजा वर व आघाडीचे पठाण रुक्सानाबेगम रहिमतुल्ला तसेच प्रभाग क्र.२-व मधुन आघाडीकडून माजी उपनगराध्यक्ष इस्माईल अब्दुल सत्तार कुरेशी व शिवसेनेचे सरफराज म हमद शरीफ कुरेशी तसेच प्रभाग क्र.३ अ मधुन नगरविका स आघाडीच्या परवीन मन्नान बासले व शिवसेनेच्या पठा ण गुलनार शब्बीरखां तसेच प्रभाग क्र. ३ व मधुन शिवसेने कडुन मदन मिलींद दिक्षीत तर नगर विकास आघाडी मद नसिंह सुभाससिंह सदीवाल तसेच प्रभाग क्र.४ अ मधुन शिवसेनेच्या पठाण जैतुनवी गीसखां व आघाडीच्या पठा ण मदिनाबी खाजा तर प्रभाग क्र.४ व मधुन आघाडीकडू न माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे सुपुत्र समरजित सिंह सुजितसिंह ठाकूर तसेच शिवसेनेकडून माजी नगरा ध्यक्ष जाकीर सौदागर यांचे सुपुत्र अजीम आकीर सौदागर तर नवनाथ एकनाथ कसबे यांची अपक्ष उमेदवारी तसेच प्रभाग क्र. ५अ मधुन आघाडीच्या नंदा श्रीमंत जाधव व शिवसेनेच्या शमीम रशीद तांबोळी तर प्रभाग क्र.५ व मध्ये आघाड़ी कडुन मुजावर रईसोददीन तमिजादीन तर शिवसे नेचे सत्तार गुलाबखा पठाण तसेच प्रभाग क्र.६ अ मधुन शिवसेनेचे शिदि जयंत श्रीरंग व आघाडी कडुन अनिल म हादेव शिदि तसेच प्रभाग क्र.६ व मधुन आघाडीच्या वैशा ली सोमनाथ आलवत्ते तसेच शिवसेनेच्या मनीषा सोमना थ मेहेर मनीषा तर प्रभाग क्र. ७ अ मधुन आघाडीकडून अब्बास उमर मुजावर तर शिवसेनेचे इरफान जब्बार शेख तसेच प्रभाग क्र.७व आघाडीच्या रुखियाची जकेरिया दहे लुस तर शिवसेनेच्या कमल अरुण जगताप तर प्रभाग क्र. ८ अ मधुन आघाडीच्या गुलेइरम नूरोद्दीन चौधरी व शिव सेनेचे साबेर इस्माईल सौदागर तसेच प्रभाग क्र.८ व मधुन आघाडीच्या शोभा नवनाथ जाधव तसेच शिवसेनेच्या अ मिनाबी अनार मुजावर तर प्रभाग क्र. ९ अ मधुन आघाडी च्या हसीना मतीन पठाण व शिवसेनेच्या मन्नावी मतीन जिनेरी तर प्रभाग क्र.९ व मधुन आघाडीचे उमाकांत शंकर गोरे व शिवसेनेचे चंद्रकांत नाना गायकवाड तसेच प्रभाग क्र. १० अ मधुन आघाडीच्या ज्योती धनंजय सोनटक्के व शिवसेनेच्या वनमाला रामा शिशंदे तसेच प्रभाग क्र १० व मधुन रमेशसिंह गोकुळसिंह परदेशी तर शिवसेनेचे मोहसि न जाकीर सौदागर यांच्यात लढत होणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles