भ्रष्टाच्यार विरोधी कृतीसमिती यांना जशास तसे उत्तर देऊ मा.नगराध्यक्ष जाकीर भा.सौदागर.

  • प्रतिनीधी : परडां : फारूक शेख :- परंडा नगर परिषदे च्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांनी केलेल्या भ्रष्टा चाराची इ.डी.मार्फत चौकशी करून त्यांना निलंबित करावे.
  • यासाठी परंडा तालुक्यातील पाच पक्षिय व भ्रष्टाचार विरो धी कृती समितीने दि. १० जुलै २०२५ रोजी परंडा शहर बंदची हाक देऊन झालेल्या भ्रष्टाचाराची यादी निवेदनात देऊन तहसिलदार परंडा यांना दिले.
  • हा विषय माजी नगराध्यक्ष यांनी चांगलाच मनावर घेतला व परंडा बंद करणाऱ्या कृती समितीला जशास तसे उत्तर देणार.
  • तसेच कृती समिती मधील पुढाऱ्यांनी केलेले अतिक्रमण दि. १४ जुलै २०२५ पर्यंत नाही काढले तर कृती समिती च्या आंदोलनापेक्षा पन्नासपटीने सोमवारपासून म्हणजे १४ जुलै पासून तीव्र आंदोलन करणार असा खरपूस भाषे त समाचार घेत पत्रकार परिषद घेऊन खमंग ईशारा दिला.
  • माजी नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांनी पत्रकारा समो र माजी मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी मंजूर केलेल्या दीडशे कोटीची विकास कामे झाली व सुरू आहेत.
  • ते कामे विरुदकाच्या पोटात दुखत आसून सदरील सर्व कामाचा आलेख मांडला. असा विकास कृती समितीत ल्या पाच पक्षिय पुढाऱ्यानी करून दाखवावा.
  • निष्फळ आणि भाष्कळ भाषा वापरू नये असा सज्जड सल्ला दिला. सोमवार दि १४ जुलै पासूनच्या आंदोलना वर ठाम भूमिका घेतली जाईल याची दखल सर्व पत्रकारां नी घ्यावी असे सांगितले.
  • या पत्रकार परिषदेच्या वेळी माजी नगरसेवक वाजिदभाई दख्खणी, शाम मोरे सह शिंदे गटाचे माजी नगरसेवक का र्यकर्ते व्यापारी वर्ग मोठया संख्येने हजर होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles