
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मुंबई प्रदेश युवा अध्यक्षपदी ॲड विनेश वालम यांची निवड.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्यातील मु.पडवे गावचे सुपुत्र आणि कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूरचे युवा सदस्य ॲड विनेश वालम यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मुंबई प्रदेश युवा अध्य क्षपदी निवड झाली आहे.

- ॲड विनेश वालम हे बळीराज सेना अध्यक्ष, कुणबी चेंबर्स ऑफ काॅमर्स इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष, कुणबी समा जोन्नती संघ मुंबईचे सदस्य, रिफायनरी विरोधी संघर्ष समि तीचे अध्यक्ष श्री अशोक दादा वालम यांचे सुपुत्र आहेत.
- ॲड विनेश वालम यांची युवा अध्यक्षपदी निवड झाल्याब द्दल समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूर व सर्व समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









