सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर आयोजित रक्तदान शिबीरास भरघोस प्रतिसाद.

  • प्रतिनिधी : पुणे : प्रमोद तरळ :- शहरात रक्ताचा अपुरा तुटवडा लक्षात घेता सालाबादप्रमाणे या वर्षी देखील स ह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) यांनी घेतलेल्या रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
  • ‘करुनी दान रक्ताचे, ऋण फेडू समाजाचे’ या हेतूने एकूण ५९ रक्तदात्यांनी पुणे शहरातून तसेच सर्व विभागामधील अनेक तरुण आणि तरुणींनी समाजबांधवांनी रक्तदान क रून समाजाचे ऋण फेडण्याचे महत्वपूर्ण काम केले.
  • समाजातील अनेक व्यक्तींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. सह्याद्रीच्या सर्व शिलेदारांनी रणरागिणी यांनी आपले मह त्वपूर्ण योगदान दिले.
  • विशेष सहकार्य सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेचे मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष रामाणे यांनी अतिशय सुंदर रित्या करुन शेवटी सांगता करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles