स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे ३१ मे रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन.  

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या प्रमु ख उपस्थितीत स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करण्या संदर्भात शनिवार दि. ३१ मे २०२५ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघ (नोंदणीकृत) पहिला मजला पत्रकार भवन, आझाद मैदान, बाळशास्त्री जांभेक र चौक, महापालिका मार्ग, मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या पहिल्याच ऐतिहासिक पत्रकार परिषदेकडे अनेक राज कीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.तसेच अनेक जणांची उत्सुकता वाढली आहे.
  • कोकणातील जनतेच्या आशा – आकांशा, स्वप्ने, निराशा या सगळ्यांचा सामूहिक उध्दार म्हणजे स्वतंत्र कोकण रा ज्य अभियान असुन कोकणची वैचारिक परंपरा, सहिष्णु तेची उदरतेची असली तरी कोकणचे सर्वच क्षेत्रात अधः पतन झाले आहे.
  • जोपर्यंत कोकण प्रांत महाराष्ट्रात अंतर्भूत आहे तोपर्यंत कोकणचा विकास होणार नाही. तसेच अविकसित काळ हा काळ गुलामगिरीचा काळ म्हणून भविष्यात ओळखला जाईल.
  • त्यासाठी स्वतंत्र कोकणराज्याचा एल्गार पुकारला आहे. यासाठी कोकणातील अनेक सामाजिक संघटना, विविध समवैचारिक प्रतिष्ठित व्यक्ती तसेच अनेक उद्योजकांनी या अभियानाचे स्वागत करून पाठिंबा दिला आहे. या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles