
24 जुलै 2025 रोजी शेतकरी कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी होत असलेल्या चक्का जाम आंदोलनास एकलव्य दिव्यांग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चा जाहीर पाठिंबा..!
- प्रतिनिधी : कमाल शेख :- पहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्याकडून महाराष्ट्रातील शेतकरी, दिव्यां ग, विधवा महिला,गरीब व वंचित घटकांच्या मूलभूत माग ण्यांसाठी जे आंदोलन सुरू केले आहे.
- त्यास आम्ही पुर्णपणे जाहिर पाठिबा करतो आणि स्वत या आंदोलनात सहभाग होत आहोत, शेतकरी कर्जमाफी दिव्यांग व विधवांना मासिक रु. 6000/- अनुदान, शेतमा लाला किमान आधारभूत किंमतीच्या पलीकडे 20% प्रो त्साहन रक्कम (एमएसपी+20), रोजगार,शिक्षण, आणि आरोग्य यासारख्या मुलभूत मुद्यावर जन आंदोलने अपरि हार्य झाली आहेत.

- आपण सुरू करत असलेले हे आंदोलन म्हणजे लोकशाही मार्गाने जनतेच्या व्यथा सरकारपर्यंत पोचण्याचा संघर्ष आहे.
- शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलनाला आम्ही जाहि र पाठिंबा देत आहोत. आमचा बाप शेतकरी आत्महत्या करत आहेत.
- कधी करता कर्जमाफी.?.शेतकरी मेल्यानंतर गर्दी करून काही अर्थ नाही. जिवंतपणीच गर्दी करून शेतकऱ्यांना क र्जमाफी, मालाला भाव शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे.
- आत्महत्या केल्यानंतर नको तर जिवंतपणी गर्दी करा शेत कऱ्यांच्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन चक्काजाम करा रस्त्यावर उतरा आपला बाप आत्महत्या करता कामा नये याची दखल महाराष्ट्र सरकार ने घेतली पाहिजे हे संस्थेचे कळकलीचेआवाहन.
- तरीही केंद्र सरकार व राज्य सरकारने ने याकडे तातडीने व गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी आम्ही मागणी करतो.!
- मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई सर्वांसाठी ठिका ण : मुंबई अहमदाबाद हायवे, हॉटेल पार्क साईड डी मार्ट जवळ, वसई
- प्रा.डॉ.नितीन पांडुरंग पडवळ _ संस्थापक : एकलव्य दिव्यांग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











