भारतीय दलित साहित्य अकादमी (दिल्ली) संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी पंढरीनाथ पवार व उपसचिव पदी शरद बनसोडे यांची निवड.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- भारतीय दलित साहि त्य अकादमी (दिल्ली) येथील साहित्य संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी चर्मकार समाजाचे ज्येष्ठ नेते, लेख क पंढरीनाथ पवार तसेच महाराष्ट्र प्रदेश उपसचिवपदी ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते शरद नामदेव बनसोडे यांची निवड झाली आहे.
  • शरद बनसोडे हे गेली १९८८ पासून विशेष माला वार्ता सा प्ताहिक प्रकाशित करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कर्तृत्व विचार वृत्तपत्रातून प्रचार व प्रसार करीत आहेत.
  • गेले ३८ वर्ष वृत्तपत्र लेखन कविता निर्भीड लेख विविध वृत्तपत्रातून सातत्याने लिहीत आहेत.
  • पंढरीनाथ पवार हे चर्मकार समाजाचे ज्येष्ठ लेखक असून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सल्लागार आहेत चर्म कार समाजाबद्दल त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.
  • वारकरी संप्रदायाचे त्यांचे जवळचे संबंध आहेत ह भ प पंढरीनाथ पवार हे ७५ वर्षांचे जेष्ठ नेते आहेत.
  • भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे ते गाढे अभ्यासक व लेखक आहेत त्यां च्या निवडीचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles