आधार सामाजिक संस्था, परंडा व अजित फाऊंडेशनत तर्फे ५७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप…!

  • प्रतिनिधी : फारूक शेख :-धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात अजित फाऊंडेशन आणि आधार सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रॉमिस ऑफ पेन्सिल’ उपक्रमां तर्गत ५७० गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
  • 🎒📝 यात शालेय पिशव्या, वह्या,रजिस्टर, चित्रकला व ह्या, पेन, पेन्सिल, रंगपेटी, कंपास, पेन्सिल शार्पनर आणि पट्टी यांचा समावेश होता.
  • ३१ जुलै २०२५ रोजी परंडा तालुक्यातील जि.प. मुलींची शाळा, उर्दू शाळा, कंडारी, जामगांव, कात्राबाद आणि खा सगाव येथील शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबवला गेला.
  • अजित फाउंडेशनच्या सहकार्याने आधार सामाजिक संस्थेने यावर्षी 700 हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार दिला आहे, जेणेकरून प्रत्येक मूल शिक्षण घेऊन यशस्वी होईल…!
  • याप्रसंगी आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जुल्फीकार काझी, उपाध्यक्ष शंकर जाधव, उर्मिला गरड, तौफिक मा शायक, सोहेल काझी आणि शिक्षकवृंद यांच्या उपस्थिती त हा कार्यक्रम यशस्वी झाला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles