NSSE (National Scholar Search Examination) परीक्षेत जि.प.केंद्रशाळा तुळसवडे नं.१ चे सुयश.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथ मिक केंद्रशाळा, तुळसवडे नं.१ म्हणजे प्रत्येक उपक्रमात अग्रेसर असलेली शाळा, या शाळेने आपली गुणवत्तेची प रंपरा कायम ठेवली आहे.
  • नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा ही राज्यस्तरावर गणित,विज्ञा न व बुद्धिमत्ता या तीन विषयावर आधारित स्पर्धा परीक्षा घेतली जाते.
  • सन २०२४-२५ या वर्षामध्ये घेण्यात आलेल्या नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून २८००० विद्यार्थी बसले होते.
  • त्यामध्ये राजापूर तालुक्यातून ४५०विद्यार्थी बसले होते.या परीक्षेत इयत्ता तिसरीचा विद्यार्थी चि.ध्रुव प्रविण किंजळ स्कर याने राज्य गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक व इयत्ता सहावीची कु.श्रुती भास्कर घुमे हिने १७ वा क्रमांक पटका वून यश संपादन केले आहे.
  • त्यामुळे सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे या परीक्षेचा निकाल राजापूर तालुक्याचे समन्वयक श्री.मु केश मयेकर यांनी शाळेत येऊन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रश स्तीपत्र, रोख बक्षीस देऊन सन्मान केला.
  • सदर विद्यार्थ्यांना शाळेतील गुरुजन शाळेचे केंद्र मुख्या ध्यापक श्री.प्रविण किंजळस्कर, पदवीधर शिक्षक श्री.प्र साद दरडे आणि उपशिक्षक श्री.सुग्रीव मुंडे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
  • या गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य या सर्वांनी कौतुक केले तसेच श्रुती व ध्रुवला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles