लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

  • प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड : नामदेव मेहेर :- पिंपरी चिं चवड दि.१ आँगस्ट सौ.कीर्ती मारुती जाधव युथ फाऊंडे शन व जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम मध्ये महाराष्ट्र मध्ये प्रथम क्रमांक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आला.
  • प्रथम क्रमांक अन्यांमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा व योगदान राहिलेले असे सफाई कर्मचारी घरकुल येथील यांचा साडी चोळी देऊन यथोचित असा सन्मान सोहळा आज पार पाडण्यात आला.
  • स्वच्छता कर्मचाऱ्यांचे हस्ते आज जयंती पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.
  • याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रजी निकाळजे, पिं परी चिंचवड महानगरपालिकेचे ब्रँड अँबेसिडर या शिवा जी कन्हेरे, संस्कृती संवर्धन व राष्ट्रीय सेवक संघाचे सदस्य शिवानंद जी चौगुले, सुधाकर धुरी, अशोक मगर दशरथ शिंदे, अजय पाताडे, महादेव कवितके, संतोष ठाकूर, सचि न सानप, अरुण पाडुळे,ऋषिकेश जाधव, बालाजी गायक वाड, तुषार सोनवणे,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिष्ठान चे अध्यक्ष मारुती गणपत जाधव, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दी पक मोतेवाड, रोहित मोरे,प्रतिष्ठानचे सचिव पोपट आरणे, संदीप रोकडे तसेच खजिनदार सुरेश वैरागर, राहुल मोरे ,महेंद्र कुमार गायकवाड, नरसिंग वैरागळ, संजय एडके,शां ताराम खुडे, विलास गडसिंग, सुखदेव कापसे, शरद मोरे, धनंजय जाधव, संतोष जाधव, लालचंद अडागळे, विकास कांबळे, कुमार भोयाळ, खिलारे, कीर्ती जाधव, अरुणा भो सले, अभिजीत भोसले, रोहिणी रोकडे, मोरे वहिनी, संदी प दीक्षित, प्रसाद दौंडकर,सुदाम जाधव, भिसे साहेब, तसे च सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
  • वंचितांच्या, कामगारांच्या न्याय हक्काची बाजू आपल्या लेखनीने समर्थपणे मांडणारे लोकसाहित्यिक, छत्रपती शि वाजी महाराजांची कीर्ती सातासमुद्रापार पोहचविणारे तसे च जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव असे जगाला ठणकावून सांगणारे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे हि पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून गोरगरीब कष्टकऱ्याच्या तळहातावर तरली आहे.
  • स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी मोर्चा काढून ” ए आजादी झूठी है देश कि जनता भूखी है ” असे ठणकावून सांगणारे ” जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भिमराव “केवळ दिड दिवसाची शाळा शिकून अनेक कथा कांदबऱ्या पो वाडे लावणी छक्कड लिहिणारे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यावेळी आदि उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles