
पांचपीपळा सज्ज्याचे कर्तव्यदक्ष ग्राम महसूल अधिकारी श्री.जाधव साहेब ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटनेच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील एकमेव महसूल अधिकारी तलाठी जाधव कामाच्या बाब तीत नाद करायचा नाही त्यांची कामाची पद्धत म्हणजे रोज आप ल्या सज्जावर जाणार व शेतकऱ्यांनी कधी फोन लावला तरी जाधव साहेब फोन घेणार व्यवस्थित बोलणार.
- आता सध्या अनुदान वाटप चालू असून शेतकरी सध्या वे ळ बघत नाही कधीही फोन लावतात पिंपळा सज्जातून कधीही आणि केव्हाही फोन आला तरी तलाठी जाधव फोन घेऊन त्यांना सांगणार की उद्या गावात येतो तिथे का य आहे बघू शेतकऱ्यांना फार्मर आयडी कुठेही काढून देणार शेतकऱ्यांना नडू देणार नाही.

- शेतकऱ्यांना व्यवस्थित बोलणार तरी पाचपिंपळा सज्जा तून अशी मागणी होत आहे की अध्यक्ष ऐवजी मंडळ अ धिकारी होयाला पाहिजे.
- अध्यक्ष धाराशिव जिल्हा महसूल अधिकारी संघ यांचे अ ध्यक्षतेखाली परंडा तालुका ग्राम महसूल अधिकारी संघ अध्यक्ष व कार्यकारणी यांची निवड करण्यात आली.
- त्यात खालील प्रमाने कार्यकारणी गठीत कण्यात आली.
- अध्यक्ष -श्री विष्णुराजे जाधव
- उपाध्यक्ष – मनिषा पंडीत २) किरण शिंदे साहेब
- सरचीटनिस – श्री धूमाळ पी.एस.
- कोषाध्यक्ष – श्री महालिंग स्वामी
- कार्याध्यक्ष – श्री दुर्गाआपा पवार मंडळ अधिकारी
- मार्गदर्शक- श्री संजय स्वामी
- सल्लागार -श्री. महेश सातपुते सर,
- हिशोब तपासणीस – श्री. वानखेडे साहेव
- सह सरचिटणीस श्री किरण कोकाटे
- संघटक श्री तुकाराम वाळके
- महिला प्रतिनिधी
- श्रीमती संध्या सोनवणे
- परंडा तालुक्यातिल मंडळ अधिकारी ग्रामविकास अधिका री तालूकयतिल सर्व उपस्तित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











