रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची परंडा तालुका कार्यकारणी जाहीर.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची परांडा तालुका कार्यकरणी रिपाईचे महाराष्ट्र राज्य सचिव तथा माजी नगरसेवक संज य कुमार बनसोडे यांच्या आदेशानुसार बैठक संपन्न होऊन दादासाहेब सरवदे यांची एकमताने निवड करण्यात आले.
  • नवनिर्वाचित अध्यक्ष दादासाहेब सरवदे, उपाध्यक्ष बाबा गायकवाड, सेक्रेटरी दीपक ठोसर, कार्याध्यक्ष अण्णासाहे ब भालेराव, कोषाध्यक्ष विकास गोमासे, सह कोषाध्यक्ष रामा दाभाडे, सल्लागार विलास भोसले, बापू हावळे, आ जिनाथ कांबळे, पोपट ओव्हाळ, खंडू चाबुकस्वार, भास्क र ओव्हाळ, सदस्य- रामा वाकचौरे, रामा गोरे, भारत धेंडे, संजीवन भोसले, उत्तम ओव्हाळ नवनिर्वाचित पदाधिका ऱ्यांचे स्वागत केले यावेळी उपस्थित मोठ्या संख्येने पदा धिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles