पाचल मधील श्रीवस्ती नगर येथील लुबिंनी बुध्द विहारात आज बुध्द रुप प्रतिष्ठापना कार्यक्रम.

  • प्रतिनिधी : पाचल : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्याती ल पाचल बौद्ध विकास विकास मंडळ स्थानिक श्रावस्ती नगर येथे लुंबिनी बुद्ध विहाराचे नूतनीकरण करण्यात आ ले असून त्यानिमित्ताने बुद्ध रूप प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
  • विधी पूज्य भन्ते ब्रह्म रत्न मुंबई यांच्या हस्ते रविवार दिनां क 14 सप्टेंबर 2025 रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थि तीत आयोजित करण्यात आला आहे.
  • सकाळी 9.45 धम्म ध्वजारोहण 10वाजता शील ग्रहण 10.15 बुद्धरुप प्रतिष्ठापना 10:30 परित्राण पाठ 11 वा जता विशेष धम्म सांगायन सकाळी 11. 30 पूज्य भन्ते जींना सर्व उपासकांना भोजनदान 12.45 वाजता मान्य वरांचे स्वागत दुपारी 1 वाजता पूज्य भन्तेजींची धम्मदेश ना आशीर्वाद मंगल नेता दुपारी 3 वाजता कार्यक्रमाचे स मारोप होईलआयु. सिद्धार्थ सखाराम जाधव यांच्या अध्य क्षतेखाली कार्यक्रम संपन्न होईल.
  • या कार्यक्रमाला आयु.महादेव गोठणकर अध्यक्ष राजापूर तालुका बौद्धजन संघ ग्रामीण शाखा राजापूर आयु. नरेश बापू पाचलकर अध्यक्ष राजापूर तालुका बौद्धजन संघ ग्रा मीण गट क्रमांक 3 आयु.बाबालाल फरास सरपंच ग्रामपं चायत पाचल आयु. उमाकांत जाधव सरचिटणीस राजापू र तालुका बौद्धजन संघ ग्रामीण शाखा राजापूर आयु.वि. धा. जाधव गुरुजी अध्यक्ष संस्कार समिती ग्रामीण शाखा राजापूर आयु. विजय पांडुरंग जाधव सरचिटणीस राजापू र तालुका बौद्धजन संघ ग्रामीण गट क्रमांक 3 आयु. आ त्माराम सुतार उपसरपंच ग्रामपंचायत पाचल आयु. महेंद्र कांबळे सचिव संस्कार समिती ग्रामीण शाखा राजापूर आ यु. सुरेश गोपाळ यादव खजिनदार राजापूर तालुका बौद्ध जन संघ ग्रामीण गट क्रमांक 3 आयु. महेंद्र लक्ष्मण जाधव पोलीस पाटील पाचल आयु. भाऊ जाधव स्वीकृत सदस्य ग्रामीण संघ आयु. प्रमोद जाधव सचिव संस्कार समिती ग्रामीण गट क्रमांक 3 आयु. प्रीती प्रदीप जाधव महिला अ ध्यक्ष राजापूर तालुका बौद्धजन संघ ग्रामीण शाखा राजा पूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम हरी पांगरीकर सरचिटणी स पाचल बौद्ध विकास मंडळ स्थानिक हे करणार आहे तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles