महसूल दिनानिमित्त रेशन दुकान क्रं (5 ) K Y c कॅम्प संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-महसूल दिनानिमित्त रेशन दुकान क्रमांक 5 तन्वीर मशायक यांच्या दुकानी निराधार लाभार्थी KYC कॅम्प आयोजित करण्यात आले.
  • यावेळी नायब तहसीलदार श्रीमती गोरे मॅडम पेशकर भाडवलंकर नितीन महसूल सेविका श्रीमती नूरबानो शेख मॅडम श्रीमती ज्योती चौतमहाल मॅडम श्रीमती रेखा काळे मॅडम रेशन दुकानदार तनवीर मशायक व निराधार लाभा र्था शेकडो उपस्तित होते.
  • तन्वीर मशाक याच्याकडून महसूल पद अधिकारी व क्रर्म च्यारी यांचा फुलाचे गूछे देऊन सत्कार करण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles