डोणगाव ओढा पुल सोडून पाणी रस्त्यावर… !

  • प्रतिनिधी : भारत साळुंके :- डोणगाव, तालुका उत्तर सो लापूर येथील ओढ्यावर बांधलेला नवीन पुल सोडून पाणी बाहेरुन रोड वरती आल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्मा ण झाला आहे.
  • लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभाग उ त्तर सोलापूर यांच्यामार्फत आताच नवीन पुलाचे काम अ ति विलंबाने पूर्ण झाले पण त्या पुलाचा उपयोग होत नस ल्याचे दिसून येत आहेत.
  • यावरून पुलाचे डिझाईन चुकीचे झाल्याचे दिसते आहे. याला जबाबदार कोण.? असा प्रश्न नागरिकांना होत आहे.
  • या पुलावरून तेलगाव, अकोले, गुंजेगाव, मनगोळी, कंदल गाव, वडापुर असे अनेक गावाकडे जाणारा हा अति मह त्वाचा पुल आहे.
  • सद्यस्थितीत पुलाच्या खालून कमी पण पुलाच्या बाहेरून जास्त प्रमाणात पाणी जाऊन वाहतुकीस अडथळा निर्मा ण झाला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles