
परंडा येथे नवनियुक्त पी.आय चोरमले साहेब यांचे निवड झाल्याबद्दल व पारेकर साहेब यांचे प्रमोशन झाल्याबद्दल सत्कार समारंभ.
- प्रतिनिधी : परंडा : धनंजय गोफणे :- परंडा येथे नवनि युक्त पीआय चोरमले साहेब यांचे निवड झाल्याबद्दल व पारेकर साहेब यांचे प्रमोशन झाल्याबद्दल रिपब्लिकन पा र्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

- यावेळीस उपस्थित एडवोकेट जाहीर चौधरी माजी तालु काध्यक्ष फकीर सुरवसे माजी तालुकाध्यक्ष उत्तम ओव्हा ळ तालुकाध्यक्ष दादा सरवदे सोशल मीडिया टी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे जयराम साळवे बापू हावळे बाबा गायकवाड शिवाजी चव्हाण श्याम गायकवाड इत्या दी उपस्थित होते.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











