भोत्रा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोत्रा या ठिकाणी ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ; उच्च शिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थीनीचा सत्कार.

  • प्रतिनिधी : धनंजय गोफणे :- परंडा तालुक्यातील भोत्रा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी 79 वा स्वातंत्र्य दिन अति उत्साहात साजरा करण्यात आला.
  • या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सर पंच उपसरपंच सदस्य लहान थोर मंडळी महिला वर्ग सर्व उपस्थित होते.
  • या ठिकाणी भोत्रा गावातील कुमारी ज्ञानेश्वरी संतोष गोफ णे या विद्यार्थिनीची एमबीबीएस या उच्च शिक्षणासाठी नाशिक येथील शासकीय कॉलेजमध्ये निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी कुमारी ज्ञाने श्वरी संतोष गोफणे हिचा सत्कार करण्यात आला.
  • ज्ञानेश्वरी ची निवड झाल्याबद्दल भोत्रा गावातील सर्व त्या चे उत्साहात स्वागत करत आहे.
  • ज्ञानेश्वरी ने तीचे मनोगत व्यक्त केले कि आपल्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी अभ्यास करणं महत्त्वाच आहे सर्वांनी अभ्यास करावा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles