
कुंभेफळ-परांडा रस्त्यावरील धोकादायक झाडांचा प्रश्न सुटला; तहसीलदारांच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाडे तोडण्यात आले.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कुंभेफळ ते परांडा या रस्त्याच्या कडेला असलेली आणि वाहतुकीस अडथ ळा ठरणारी धोकादायक झाडे अखेर प्रशासनाकडून तोड ण्यात आली आहेत.
- कुंभेफळ गावचे उपसरपंच फारूक शेख यांनी यासंदर्भात ३ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार, परांडा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.

- या तक्रारीची तातडीने दखल घेत तहसीलदारांनी उप अ भियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, परांडा यांना सदर झाडे तात्काळ तोडण्याचे आदेश दिले होते.
- पावसाळ्यात किंवा वाऱ्यामुळे ही झाडे कोसळून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

- तहसीलदारांचे आदेश प्राप्त होताच उप आभियंता सार्वज निक बांधकाम विभागाने कार्यवाही करत रस्त्यावरील अ डथळा ठरणारी झाडे तोडण्यात आले.
- या कारवाईमुळे प्रवाशांनी आणि ग्रामस्थांनी समाधान व्य क्त केले असून, उपसरपंच फारूक शेख यांच्या पाठपुरा व्यामुळे हा मार्ग आता सुरक्षित झाला आहे.

- नागरीकाकडून उप आभियंता सारजनिक बांधकाम विभा ग यांचे कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











