वाटूळ‌‌ येथील सोनारवाडी व तिवरे मार्गावरील स्ट्रीट लाईट चोरीला. 

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- वाटूळ गावातील सोनारवाडी तसेच तिवरे रस्त्यावरील विठ्ठल बाग परिसरा त बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट अज्ञात चोरट्यांनी चोरु न नेल्याची घटना समोर आली आहे.
  • हा प्रकार ग्रामपंचायत सदस्य ओंकार चव्हाण यांना या रस्त्यावरुन जाताना दोन पोल वरील स्ट्रीट लाईट गियब झाल्याचे निदर्शनास आले आहे.
  • या घटनेनंतर संबंधित विभागात अंधार पसरल्याने नागरी कांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
  • गावात वाघाचा संचार होत असल्याने शिवप्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावातील एक समाज कार्यकर्ते अमोल गजानन चव्हाण यांनी लाईट स्वखर्चाने बसविल्या होत्या.
  • रात्रीच्या वेळी ये- जा करणाऱ्या नागरीकांना व वाहनचाल कांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघा त व चोरीच्या घटनांचा धोका वाढला आहे.
  • चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
  • यासंदर्भात राजापूर पोलिस स्टेशन येथे गावातील सामा जिक कार्यकर्ते संतोष बंधू चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles