
‘माझा बाप्पा रील स्पर्धा २०२५’ या स्पर्धेत संगमेश्वर मधील देवडे रामवाडीतील विजय तळेकर यांचा देखावा प्रथम.
- प्रतिनिधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- तालुक्यामधील मौजे देवडे रामवाडीतील श्री. विजय तळेकर आणि ‘तळे कर कुटुंबीय’ यांच्या घरातील गणपती बाप्पा मखर सजा वट आणि बाप्पाची सुबक अशी मनमोहक मूर्तीचा ऑफ बीट आर्टिस्ट आणि अथर्व साळवी मित्र परिवार आयोजि त माझा बाप्पा रील स्पर्धा-२०२५ या स्पर्धेत राजापूर- लां जा- साखरपा विधानसभा मतदार संघात पहिला नंबर पट कावला आहे.

- या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि. १३.०९. २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे रत्नागि री जिल्याचे पालकमंत्री मान श्री.उदयजी सामंत माजी आ मदार मान श्री.राजनजी साळवी व इतर मान्यवर पदाधि कारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
- यावर्षी बाप्पाच्या मूर्तीला साजेशी अशी सजावट करण्या त आली होती. श्रीकृष्णाच्या रूपातील बाप्पाची द्वारकान गरी समुद्रात बुडाली याची प्रतिकृती साकारण्याचा छोटा सा प्रयत्न सजावटीच्या माध्यमातून करण्यात आला.
- बाप्पाच्या या मखर सजावटीसाठी अमृत तळेकर, सार्थक तळेकर, अक्षय तळेकर, शुभम तळेकर, सौ.तेजल तळेकर आणि घरातील इतर सर्व मुलांनी अहोरात्र मेहनत घेऊन ही मखर सजावट सुशोभित केली आहे. घरातील सर्व थोर व्यक्तीचे विशेष सहकार्य लाभले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











